पुणे: आझम कॅम्पस ते फुले वाडा: विद्यार्थ्यांची ऐतिहासिक मिरवणूक; दरबार ब्रास बँड आणि जिवंत देखाव्यांनी सजलेली मिरवणूक – व्हिडिओ
पुणे: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी( आझम कॅम्पस)च्या वतीने महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त ८ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिवादन मिरवणूक काढली. ही मिरवणूक...