Crime

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पुन्हा अपघात; कारने दिलेल्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : काल सकाळच्या सुमारास साडेआठ वाजता येरवड्यातील कल्याणीनगर भागातील मेरी गोल्ड सोसायटीसमोर कार आणि सायकलची धडक होऊन शाळेत सायकलने...

कोल्हापूर दंगलीतील आरोपींना अटक, गुन्ह्यातील शस्त्र जप्त

कोल्हापूर दंगलीबाबत पोलिसांनीही या दंगलीतील आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील शस्त्र...

Pune Drunk-And-Drive Accident: पुण्यातील मांजरी मुंढवा रोडवर दारूच्या नशेत माजी नगरसेवकाच्या मुलाने दिली टेम्पो ट्रकला धडक; चालक व क्लिनर जखमी, गुन्हा दाखल (Watch Video)

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना आता पुण्यात आणखी एक ड्रंक-अँड-ड्राइव्ह प्रकरण समोर आले आहे. काल रात्री मांजरी मुंढवा...

पुणे: तीन लाखांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ

पुणे : महावितरणच्या अधिकाऱ्यावर दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून काढून टाकण्यात आले...

पुणे : पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; ‘वाय सी एम’ रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र – वाचा सविस्तर

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर या विविध कारणांनी चर्चेत आहेत. आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर...

पुणे शहर : अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या, तर तिची मैत्रीण दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत; येरवड्यातील घटनेने खळबळ

पुणे : येरवडा परिसरातील वडार वस्ती येथील लक्ष्मी नगरमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे....

नगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरांना नेत्रदिव्यांग प्रमाणपत्र मिळाले;  त्यावेळचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची चौकशी होणार

पुणे : खासगी ऑडी कारवर परवानगी नसताना लाल दिवा लावणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अॅण्टी चेंबरमध्ये स्वतःचे कार्यालय उभारल्याने राज्यभर चर्चेत...

पुणे : कुंजीरवाडी येथील अपघातप्रकरणी ‘आरटीओ’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर अखेर आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, ‘पुणे प्राईम न्यूज’ च्या बातमीचा दणका; आता लक्ष पोलिसांच्या कारवाईकडे

लोणी काळभोर (पुणे): पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने भरधाव वेगात गाडी चालवत दुचाकीला धडक दिली होती....

अक्कलकोट तालुक्यातील अवैध्य धंदे बंद करण्यात यावे- सैदप्पा झळकी

अक्कलकोट(प्रतिनिधी)दि १२- सोलपूर जिल्ह्यातील अक्कलकोट व हैद्रा या तीर्थक्षेत्रा सह तालुक्यातील दुधनी व ईतर ठिकाणी अवैध्य धंदे अगदी राजारोसपणे चालु...

पुणे : कुंजीरवाडी येथे आर.टी.ओ.च्या अधिकाऱ्याच्या चारचाकीने दुचाकीवरील दोन तरुणांना धडक दिल्याची सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

लोणी काळभोर : पुणे येथील हिट अँड रन प्रकरण देशभरात चर्चेत असतानाच जिल्ह्यातील पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली)...