Corruption Cases: राज्यात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेल्या 173 अधिकाऱ्यांचे अद्याप निलंबन नाही; ACB च्या अहवालातून समोर आली माहिती
राज्यात भ्रष्टाचाराच्या (Corruption) प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तब्बल 173 अधिकाऱ्यांवर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नाही. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...