Crime

पुणे: येरवड्यातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, नागपूर कारागृहात रवानगी

पुणे – येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगार प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे (वय २३, रा. भिमज्योत मित्रमंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) याच्यावर एमपीडीए...

पुणे: रांजणगावातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

क्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील चौक परिसरात एक इसम नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक...

पूणे: अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; ६४ लाखांचा गुटखा आणि पिकअप गाड्या जप्त

पुणे: अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभाग आणि काळेपडळ पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत वडाचीवाडी रोड, घुले वस्ती, उंड्री येथील एका...

पिंपरी : संत तुकाराम नगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, चार जण ताब्यात

पिंपरी : चिंचवडमधील संत तुकाराम नगर भागात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या...

पूणे: हातात पिस्तूल घेऊन चाळीत गोंधळ: कोथरूडमध्ये खळबळ; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातील कोथरूड भागात पुन्हा एकदा गुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. चाळीमध्ये हातात पिस्तूल घेऊन ३-४ तरुणांनी गोंधळ...

येरवड्यात पाळीव श्वानांचा वापर करून हल्ला: नागरिकांमध्ये भीतीचे सावट; पोलिस तपासात महत्त्वाचे धागेदोरे

पुणे : येरवडा आणि बाणेर भागात पाळीव श्वानांना अंगावर सोडून नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत....

पुणे: सुनिल मुंडेचा जुगार क्लब उघड; अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; महिला सहित ३२ अटकेत; लाखोंचा माल हस्त

पुणे : शहरातील शुक्रवार पेठेतील अंग्रेवाडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकत ३२ जणांना अटक केली. या...

पुणे महापालिकेत बनावट पत्राद्वारे भरतीचा प्रकार उघड; महापालिकेचा दावा: आम्हाला बनावट पत्र मिळालेले नाही; बंडगार्डन पोलिस ठाण्यात जिल्हा परिषदेची तक्रार दाखल

पुणे: महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील कर्मचार्‍यांना सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी, लेटर हेड आणि शिक्के वापरून...

पुणे: येरवड्यात विभत्स नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; १४ वर्षीय मुलावर कारवाई – व्हिडिओ

येरवडा : श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त १५ फेब्रुवारी २०२५ रोजी लक्ष्मीनगर, लामान तांडा आणि सेवालाल चौक परिसरात काढलेल्या...

पुणे: खोट्या मृत्यू दाखल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ; धनकवडी कार्यालयात बनावट मृत्यू नोंदीचा पर्दाफाश; दोघांना अटक

पुणे: पुणे महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखल्याच्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात...

You may have missed