महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पुण्यात अतिक्रमणाचा सुळसुळाट; पदपथ अतिक्रमणमुक्त करा; अन्यथा अधिकाऱ्यांचा पगार बंद करा!
पुणेकरांचा संताप: अतिक्रमणमुक्त शहरासाठी महापालिकेवर दबावपुणे – शहरातील रस्ते व पादचारी मार्गांवर वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या...