लाचखोरीविरोधात कठोर पावले: MBOCWWB कडून त्वरित सेवासमाप्ती धोरण लागू – मुख्य कार्यकारी अधिकारी
मुंबई : बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाने (MBOCWWB) लाचखोरीविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे...