पुणे शहर : आयुक्त साहेब, वेळीच व्हा सावध. कमला नेहरू रूग्णालय जाऊ देऊ नका ससूनच्या मार्गावर.
जगी रुग्णालये आणि महापालिका अधिकारी या दोहोंना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आयुक्तांच्यापुढे… अतिरिक्त आयुक्त पदावरील विकास ढाकणे यांच्यानंतर...