Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा हिट अँड रन, पिंपरी गावात भरधाव कारने महिलेला उडवले, पहा व्हिडिओ

n62315449217217132604284fcbf7017e370ea0c974b46c989a6405527a659e71048c11b860e90334f31301.jpg

Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा एकदा हीट अँड रन (Hit and Run) ची घटना घडली आहे. पिंपरी गावात (Pimpri Village) एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. ही महिला रस्त्याच्या बाजूने जात होती. यावेळी समोरून एक कार आली. या कारने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या महिलेला उडवले.

पहा व्हिडिओ –

Spread the love

You may have missed