“भ्रष्टाचाराचा अड्डा पुणे पालिकेचा खड्डा..” म्हणत आपने पथ विभागाच्या कार्यालयासमोर केली निदर्शने – व्हिडिओ
पुणे - महापालिकेच्या पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी "भ्रष्टाचाराचा अड्डा, पुणे पालिकेचा खड्डा"...