पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान लावलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला आग लागल्याची घटना भोसरी येथे घडली.

ef09b547987d7db5e445bfb8a67197cf17681401075501002_original.webp

पुणे: भोसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोच्या दरम्यान केलेल्या आतिषबाजी मुळे एका इमारतीच्या टेरेसवर आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी व कोणाला पोहोचली की नाही याची माहिती मिळाली नाही.

पहा व्हिडिओ

Spread the love

You may have missed