पुणे: येरवडा जेलमध्ये कैद्याला बेदम मारहाण; एकाची प्रकृती चिंताजनक

yerwada-jail.jpg

पुणे: येरवडा कारागृह येथे दोन कैद्यांमधील वादातून एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात एक कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एका कैद्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

Spread the love