पुणे: दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं, पूजा खेडकरला बांधून ठेवलं; घरातील नोकराकडून अजब चोरी

IMG_20260112_112837.jpg

पुणे: दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करुन तर पुजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. खेडकरांच्या घरातील अजब चोरीचा पुणे पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आयएएस पदावरुन बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पुजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती फोन करुन चतुःश्रृंगी पोलीसांना दिली आहे.

पहा व्हिडिओ

Spread the love

You may have missed