वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट..!
वारजे-कर्वेनगर:२५ऑगस्ट : नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाश देण्यासाठी उभारलेले महापालिकेचे पथदिव्यांचे खांब सध्या चक्क खासगी जाहिरातींचे ‘डिस्प्ले बोर्ड’ बनल्याचे चित्र वारजे-कर्वेनगर...