Social Updates

पुणे: खराडी बायपास – अवजड वाहनांना प्रवेशबंदी: वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; कामचुकार वाहतूक कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांची करडी नजर

खराडी - चंदननगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात...

पुणे: बेकायदेशीर सेवा आणि अवैध शुल्क – येरवडा, क्षेत्रीय कार्यातील आधार केंद्रात गैरव्यवहाराचा पर्दाफाश! नागरिकांची लूट सुरूच! – व्हिडिओ

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – येरवडा, कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील मधील आधार केंद्रात अनधिकृतपणे अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार...

पुण्यात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई – ११० जणांवर गुन्हे दाखल!; अनधिकृत फ्लेक्स हटवले, ५.२३ लाखांचा दंड वसूल

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – पुणे महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि जाहिराती लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारला आहे....

पुणे: बांधकाम कामगारांच्या संघर्षाला यश! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; कामगारांना मिळणार थेट लाभ; आता अर्जासाठी ताटकळावे लागणार नाही

बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू; कामगारांमध्ये आनंदाचे वातावरणपिंपरी-चिंचवड, दि. ७: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणि अनुदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी...

पुणे: रस्त्यावर लटकणाऱ्या केबल्समुळे अपघातांचा धोका; पुणेकरांच्या जिवाशी खेळ सुरूच; प्रशासन कधी लक्ष देणार?

शहरात ओव्हरहेड केबल्सचे जाळे; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितपुणे – शहरातील विविध भागांमध्ये ओव्हरहेड केबल्सचे जाळे निर्माण झाले असून, यामुळे नागरिकांच्या...

पुण्यात विमाननगर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल, नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

पुणे: शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पुणे पोलिसांनी विमाननगर वाहतूक विभागांतर्गत काही तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी...

पुणे: मनसेचा पाठपुरावा यशस्वी, खान वस्ती परिसरात पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी मोठे पाऊल – व्हिडिओ

वारजे रामनगर येथे मुख्य मल्लनिस्सारन वाहिनीच्या कामाला सुरुवातपुणे: वारजे, रामनगर, खान वस्ती परिसरातील कॅनॉल रोड मुख्य रस्त्यावर महत्त्वाच्या मल्लनिस्सारण वाहिनीच्या...

पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी विविध...

पुणे: श्री गणेश जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पुणेकरांना पर्यायी मार्गांचा सल्ला

पुणे: श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले...

Ration Card Update: नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही मिळणार नाही धान्य, जाणून घ्या सविस्तर

Ration Card Update: केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच...

You may have missed