Crime

पिंपरी: हद्दपार केलं कागदावर, गुंड मोकाट रस्त्यावर!
महिलेवर बलात्कारानंतर पोलिसांना जाग; निलंबन म्हणजे केवळ दिखावा?

पिंपरी : शहर सुरक्षित आहे, असा दावा करणाऱ्या पोलिस यंत्रणेची पोलखोल पुन्हा एकदा उघडी पडली आहे. दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला...

पुणे : विमाननगरमध्ये पबवर ‘रेड’, पण अवैध धंद्यांवर पोलीस ‘ब्लाइंड’?

पुणे : विमाननगरमधील ‘द नॉयर’ (रेड जंगल) पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे टाकलेल्या छाप्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली....

पुणे: अपघाताचा बहाणा अन् लूटमारीचा धंदा; कोंडव्यात मध्यरात्री नागरिक असुरक्षित!

पुणे प्रतिनिधी :नागरिकांनो सावधान! पुणे शहरात रात्री-अपरात्री निर्मनुष्य रस्त्यांवरून प्रवास करणे आता जीवघेणे ठरत आहे. ‘गाडी नीट चालवता येत नाही...

पुणे: निलंबित कृषी सेवकाचा कोयत्याने धुडगूस;
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात घुसखोरी; संगणक फोडला, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे : एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी एका निलंबित कृषी सेवकाने थेट कोयता घेऊन घुसखोरी करत...

पुणे: कोंढव्यात कोट्यवधींचा काळा धंदा उघड, गुन्हे शाखेचे डोळे होते झाकलेले?
बेकायदेशीर दारू विक्रीतून १ कोटी ८५ लाखांची रोकड सापडते, मग आधी कुणाला माहिती नव्हतीच कशी?

पुणे : कोंढवा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीचा धंदा इतक्या निर्लज्जपणे सुरू होता की थेट घराच्या कपाटात १ कोटी ८५ लाखांहून...

पुणे: कोंढव्यात अवैध दारू कारवाईदरम्यान पोलिसांना सापडली मोठी रोकड; परिसरात खळबळ – व्हिडिओ

पुणे | प्रतिनिधीपुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अवैध दारूविक्रीवर कारवाई...

पुणे: महामार्गावर हॉटेल की ‘सेवाकेंद्र’?
जयश्री एक्झिक्युटिव्हमध्ये वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर प्रवाशांच्या विश्रांतीसाठी असलेले हॉटेल प्रत्यक्षात कोणती “सेवा” देत होते, याचा पर्दाफाश लोणी काळभोर पोलिसांनी केला. कवडीपाट...

पुणे: हृदयशस्त्रक्रिया की निष्काळजी प्रयोग? प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांवर गुन्हा दाखल

पुणे : शहरात ‘नाव मोठं, काम ढिसाळ’ या म्हणीचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राममंगल हॉस्पिटलमध्ये झालेल्या हृदयशस्त्रक्रियेनंतर...

पुणे: एक फरशी, तीन कैदी, आणि एक मृत्यू – येरवडा कारागृहातील धक्कादायक घटना – वाचा सविस्तर

पुणे – येरवडा कारागृहातील बराक क्रमांक १ मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला करून त्याचा मृत्यू होण्याची...

पुणे: आर्यन वर्ल्ड स्कूलवर गुन्हा दाखल; बेकायदा शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार; मान्यता नाही, पण फी फुल्ल – वाचा सविस्तर

पुणे : “शाळा सुरू करायला मान्यता नको, इरादा पुरेसा!” असा नवा शैक्षणिक मंत्र नन्हे परिसरातील आर्यन वर्ल्ड स्कूलने प्रत्यक्षात उतरवला...

You may have missed