पुणे: आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या विभाजनावरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष, १८ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक
पुणे – आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या विभाजनासंदर्भात दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त...