पुणे: प्रसूती मोफत; पण जीवावर बेतणारी शर्यत! महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयांमध्ये सुविधांचा घोर अभाव
पुणे, प्रतिनिधी –“प्रसूती मोफत आहे” हे सांगणं जितकं आश्वासक वाटतं, तितकंच वास्तव कटू आहे. पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत नॉर्मल आणि...