मुलींसाठी मोफत शिक्षण योजना’ गाजली, पण अंमलबजावणी अपुरी; ९२% विद्यार्थिनींना लाभ नाहीच! मंत्र्यांनी दिले थेट आदेश
मुंबई : राज्य शासनाच्या गाजावाजात जाहीर झालेल्या ‘शंभर टक्के, मुलींसाठी मोफत शिक्षण योजने’ची अंमलबजावणी अपुरी, विस्कळीत आणि गोंधळलेली असल्याचे नुकत्याच...