पुणे: भवनरचना विभागातील बदल्यांवरून महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; पदोन्नती मिळाल्यावरही ‘तेच खाते’, ‘तेच जबाबदारी’; नियोजन शून्य? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
पुणे प्रतिनिधी –पुणे महानगरपालिकेतील वरिष्ठ अभियांत्रिकी संवर्गातील बदल्यांवरून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्री....