नॅक मूल्यांकनाकडे महाविद्यालयांचा हलगर्जीपणा कायम; पुणे विद्यापीठाचा 116 संस्थांना दणका, तीन महिन्यांची अंतिम मुदत
पुणे, ५ ऑगस्ट – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न तब्बल 116 महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (NAAC) मूल्यांकनाकडे पाठ...