Social Updates न्यायालयाने फटकारल्यावर तुकाराम मुंढेच्या एफडीएची माघार, थेट कारवाई न करता नोटीस देण्याची तयारी. Riyaj Shekh July 3, 2026 0 नागपूर : वर्धा येथील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या मार्फत संचालित गोरस भंडारवर अन्न व औषधी प्रशासनाने (एफडीए) ३१ मे रोजी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत तब्बल २५ लाख ८६ हजार १६८ रुपयांचा असुरक्षित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. Spread the love Post navigation Previous: सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रयेजा सिटी रस्त्यावरील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह; मग इतर भागांची स्थिती काय? Leave a Reply Cancel replyYou must be logged in to post a comment.