वारजे -रामनगर-खान वस्ती कॅनॉल रोडवर नागरिकांचा संताप! वर्षभरापूर्वी नवी ड्रेनेज लाईन, तरीही रस्त्यावर मैलापाणी; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला
वारजे,पुणे,दि १०जुलै: वारजे परिसरातील रामनगर-खान वस्ती कॅनॉल रोडवरील निळं वादळ चौक ते खान वस्ती कॉर्नर हा रस्ता सध्या नागरिकांसाठी मोठी...