सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या गळ्यात नावाची पाटी घालून, तोंडाला काळं फासून, आणि गळ्यात नोटांच्या माळा घालून, जनशक्ती संघटनेचं आगळे-वेगळं आंदोलन… व्हिडिओ

IMG_20240815_124703.jpg

सोलापूर : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने माढा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता संजय माळी यांच्या विरोधात एक अनोखे आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागावर रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा आरोप करण्यात आला आहे.

अभियंता संजय माळी यांच्या गळ्यात नावाची पाटी घालून, तोंडाला काळं फासून, आणि गळ्यात नोटांच्या माळा घालून हे आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर ते कोर्टात जनहित याचिका दाखल करतील.

याच पार्श्वभूमीवर, ‘खून लेलो मगर जान मत लो’ असे गांधीगीरीचे आंदोलन करण्यात आले आहे.

Link source: Rno news
Spread the love

You may have missed