पुणे: आरटीओ निरीक्षक पदोन्नतीत कोट्यवधींचा नजराणा? निरीक्षकांच्या पदोन्नतीत ४०-४० लाखांचा व्यवहार? ६६ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, पण कारवाई शून्य!
पुणे, दि. २० :परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण प्रकाशझोतात आले असून, मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीत कोट्यवधी रुपयांचा ‘नजराणा’ घेतल्याचा आरोप...