Social Updates

पुणे: दारासमोर विनापरवाना भाजी विक्रीमुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी

पुणे – येरवडा परिसरातील कामराज नगर येथील रहिवासी आकाश वायदंडे यांनी आपल्या घरासमोर अवैधरित्या सुरू असलेल्या भाजी विक्रीविरोधात पुणे महानगरपालिकेकडे...

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न भेसळीवर FDA ची कारवाई कागदापुरतीच?
कर्मचाऱ्यांचा अभाव आणि विलंबित तपासणी अहवालामुळे भेसळ करणाऱ्यांना मिळते ‘मोफत सुट’

पुणे, 27 जुलै – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, अन्न...

1 ऑगस्टपासून UPI व्यवहारांवर नवीन नियम लागू; GPay, PhonePe वापरकर्त्यांनो सावधान! बॅलन्स चेकवर मर्यादा; सिस्टमवरील भार कमी करण्यासाठी NPCI चा मोठा निर्णय

मुंबई, 27 जुलै – UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांबाबत नवे नियम लागू होत असून,...

पुणे : मुळशीतील ७० वर्षीय डॅशिंग आजींनी सहज सोप्या पद्धतीने पकडला साप – व्हिडिओ

Pune: सतर्क पोलिसांची तत्परता; हरवलेली दीड लाख रुपये किमतीची पिशवी परत मिळवून दिली

पुणे - पुणे ते कोल्हापूर प्रवास करून परतलेल्या कोथरूड येथील एका वयोवृद्ध महिलेला पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली दीड लाख रुपये किमतीची...

पुणे:  महापालिकेची अनधिकृत फलकांविरोधात धडक कारवाई; ८८ अनधिकृत फलक उघड, २४ पाडले ; नागरिकांच्या सुरक्षेला धोका!

पुणे | प्रतिनिधीशहराच्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात...

पुणे शहरः कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवार गटाचे ‘पत्ते खेलो’ आंदोलन

पुणे: धानोरीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास सहआयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा

पुणे : धानोरी परिसरात कचऱ्याचे प्रश्न चिघळले असून, संपूर्ण भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना...

पुणे: गुडलक कॅफे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ आढळल्याने ग्राहक संतप्त
FDA कडून पुन्हा चौकशीची शक्यता, स्वच्छतेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्नचिन्ह

Lपुणे | प्रतिनिधीपुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा एकदा अडचणीत सापडले असून, यावेळी थेट मुंबई-पुणे महामार्गावरील फूड प्लाझा येथील शाखेत अंडाभुर्जीच्या...

पुणे शहर पोलीस दलात 12 निरीक्षकांची मोठी खांदेपालट; गुन्हे आणि वाहतूक विभागात बदल

पुणे | प्रतिनिधीशहर पोलीस दलातील 12 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागात मोठे फेरबदल...