पुणे: येरवडा परिसर अंधारात; पथदिवे बंद, नागरिक त्रस्त
“वेळीच दुरुस्ती न झाल्यास आंदोलन” – सामाजिक कार्यकर्ते नौशाद शेख यांचा इशारा
पुणे : येरवडा येथील विक्रीकर भवन समोरील मुख्य रस्ता गेल्या २० ते २५ दिवसांपासून अक्षरशः अंधारात बुडालेला आहे. परिसरातील आठ...