Maharashtra Assembly Elections: जाणून घ्या निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’; नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिक C-Vigil App वर करू शकतात तक्रार
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections) जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका...