पुणे: महापालिकेची अनधिकृत फलकांविरोधात धडक कारवाई; ८८ अनधिकृत फलक उघड, २४ पाडले ; नागरिकांच्या सुरक्षेला धोका!
पुणे | प्रतिनिधीशहराच्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात...