Crime

पुणे: चंद्रकांत टिंगरे हल्ला प्रकरण; दोन आरोपींना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली

विश्रांतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करणारे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर झालेल्या...

पुणे: पाच हजारांची लाच घेताना महसूल अधिकारी रंगेहाथ पकडले; महसूल सहाय्यक यापूर्वीही लाच प्रकरणात दोषी

पुणे: शिरूर तहसील कार्यालयात ५ हजार रुपयांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती...

शिक्रापुरः शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय गिलबिले यांची निघृण हत्या

शिक्रापुर (ता. शिरूर) येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार आणि माजी उपसरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची धारदार शस्त्राने...

खेड तहसील कार्यालयात खळबळ: रेशनकार्ड प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाखांच्या खंडणीची मागणी; पुनर्वसन विभागातील कारकून व रेशनकार्ड धारक यांच्याविरोधात कारवाईची मागणी

राजगुरुनगर, 29 नोव्हेंबर: खेड तहसील कार्यालयात रेशनकार्ड प्रकरण मिटवण्यासाठी थेट तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक...

पुणे: सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर;  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांची पोलिसांकडे तक्रार

पुणे: हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) उमेदवार प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी कोंढवा...

पुणे: चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला, पोलिसांचा तपास सुरू – व्हिडिओ

पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे ज्येष्ठ नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी...

दहशत निर्माण करणारे 4 सराईत गुन्हेगार येरवड्यातून तडीपार!

पुणे – पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारीत सामील असलेल्या चार अट्टल गुन्हेगारांना 1 वर्षासाठी...

पुणे: येरवड्यात सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्तूल, २ जिवंत राऊंड जप्त

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे....

सराईत चोरट्याकडून २ दुचाकी व १ लॅपटॉप जप्त तीन गुन्ह्यांची उकल; समर्थ पोलिसांची यशस्वी कारवाई – व्हिडिओ

पुणे: समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद करून २ दुचाकी वाहने...

बनावट डिग्री प्रकरण: पुणे महापालिकेच्या उपायुक्तांसह तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे: पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे यांच्यासह इतर...

You may have missed