Crime

पुणे: महापालिकेच्या वाहनतळातच जुगाराचा अड्डा! ३४ जणांना अटक; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या अधिकृत वाहनतळातच जुगाराचा अड्डा堂फळफळाट सुरू असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नारायण पेठेतील...

पुणे: वडिलोपार्जित जमिनीवर गुंडाचा ताबा, कुटुंबाला त्रास, हतबल झालेल्या तरुणाने चिंचवड येथे आत्महत्या करत असल्याचे सांगितले – व्हिडिओ व्हायरल

पुण्यात ‘स्पा रॅकेट’चा पर्दाफाश; त्रिकुटावर ‘मकोका’ची कारवाई? पोलिस आयुक्तांचा खुलेआम इशारा; गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करणाऱ्याला बक्षीस

पुणे प्रतिनिधी –शहरात ‘स्पा’च्या आडून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या वाढत्या साखळीमुळे अखेर पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली...

दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचा आरोपी जामिनावर सुटताच पीडितांच्या घरासमोर मिरवणूक; उल्हासनगरात पुन्हा दहशतीचे वातावरण – व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी | उल्हासनगरदोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने जामिनावर सुटका मिळताच थेट पीडितांच्या घरासमोर मिरवणूक काढत पुन्हा दहशत...

शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू; वेळेवर हस्तक्षेप करून पोलिसांनी वाचवले प्राण – वायरल व्हिडिओ

सातारा शहरातील धक्कादायक आणि चिंता निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. एकतर्फी मजनूने एका शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला, तेव्हा संपूर्ण...

पुणे: कोंढव्यात अमली पदार्थ प्रकरणी दोन तरुणांना अटक; लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने कारवाई
सात लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढवा परिसरात अमली पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अमली पदार्थ...

पुणे विभागात लाचखोरीची साथ! १३२ अधिकारी गजाआड; रावेत पोलिस ठाण्यातील महिला हवालदारासह दोघे अटकेत

पुणे : पुणे विभागात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. १९ जुलै...

मंचरमध्ये महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर हल्ला : निषेधाची लाट, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी – आंदोलनाचा इशारा

मंचर, १५ जुलै –मंचर येथील पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पत्रकार संघटना...

येरवडा: गॅस आहे पण परवाना नाही! विनापरवाना गॅस साठ्यावर कारवाईचा अभाव; शिवसेना (शिंदे गट) कडून तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे, दि. 14 जुलै 2025 (प्रतिनिधी)पुणे महानगरपालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विनापरवाना गॅस साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एजन्सींचा बंदोबस्त न...

पुणे: परिमंडळ चारमध्ये पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक : २२ अवैध दारूधंद्यांवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरातील येरवडा, वाघोली, लोणीकंद, विश्रांतवाडी आणि चंदनगर या भागांचा समावेश असलेल्या परिमंडळ चार परिसरात अवैध हातभट्टी दारू आणि...

You may have missed