एक लाख प्रलंबित अपिलांमध्ये १०,००० अपिले एका व्यक्तीची; “अपिले निकाली न काढल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.”आपले नुकसान वसूल करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला
माहितीचा अधिकार गैरवापर प्रकरण: बीडमधील कार्यकर्त्याची ६,५८५ अपिले फेटाळलीमुंबई: जनतेला शासकीय कामांबाबत माहिती मिळावी आणि पारदर्शकता यावी या उद्देशाने लागू...