Mumbai: मुंबईच्या मंत्रालयात सुरक्षा जाळीवर व्यक्तीने इमारतीवरून मारली उडी; चौकशी सुरु (Video)

n653546271174054676821449341399e039dc2112be215870644f19f2d961d13259e3dc736ad01112760041.jpg

मुंबईमधील मंत्रालयात (मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय) सुरक्षेच्या कारणास्तव जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर लोकांनी उडी मारल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आजही अशी घटना घडली.

व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. याबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे,

पहा व्हिडिओ

Spread the love

You may have missed