पुणे: कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ? तिघा युवतींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; गंभीर आरोपांनी खळबळ
पुणे – शहरातील कोथरूड पोलीस ठाण्यात तिघा युवतींवर जातिवाचक आणि अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...