Social Updates

गणेशोत्सव शांततेत साजरा करा; महाळुंगे पोलिसांचा मंडळांना इशारा

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याची गणेश मंडळांसोबत बैठकमहाळुंगे (ता. खेड) : गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस...

मुंबई: मोनोरेल थांबली, काच फोडून प्रवाशांची सुटका – व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह! थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबईत मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ‘व्यवस्थे’चे पितळ उघडे पडले आहे. भक्ती पार्क आणि म्हैसूर...

येरवडा: श्रावणी सोमवार उत्सवात अभिषेक व विद्यार्थी गौरव सोहळा

पुणे : येरवडा परिसरातील श्री. सद्गुरू सिद्धलिंग मलाप्पा महाराज मठात श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय वातावरणात शिवलिंगाचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला....

चाकण परिसरात धोकादायक वाहतूक; अपघातांना आमंत्रण

चाकण, ता. 20 : चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात धोकादायक व अवैध प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून अपघातांना आमंत्रण मिळत...

पूना कॉलेज, पुणे येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पुणे : पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात...

पुणे: कल्याणीनगरातील बॉलर पबवर पोलिसांचा छापा : स्वातंत्र्य दिनी ‘ड्राय डे’चे उल्लंघन

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात मद्यविक्रीवर संपूर्ण बंदी असताना, उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर येथील बॉलर पबमध्ये सर्रास दारू विक्री...

गाण्याचा मोह ठरला महाग – तहसिलदार थोरात निलंबित; खुर्चीवर गाणं गायलं; आता तीच खुर्ची रिकामी – व्हिडिओ

संभाजीनगर – गायकाची खुर्ची आणि तहसिलदाराची खुर्ची यात गल्लत झाली की काय? असा प्रश्न आता राज्यभर चर्चेत आहे. बदलीनंतरच्या निरोप...

पुणे: कामगार आयुक्त कार्यालयाकडे महिलांचा सवाल – “आम्ही किती वेळा दार ठोठवायचं?” “फक्त आश्वासनं नको, अंमलबजावणी करा” – घरेलू कामगारांचा हल्लाबोल

पुणे : कामगार विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. यामुळे नाराज झालेल्या पाचशेहून अधिक घरेलू कामगार महिलांनी...

विश्रांतवाडी भीमनगरमध्ये आझाद फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन विशेष कार्यक्रम

पुणे – ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आझाद फाउंडेशनच्या वतीने विश्रांतवाडी भीमनगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांना...

पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई ‘थंड’; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका

पुणे – शहरात अनधिकृत होर्डिंगची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, महापालिका प्रशासनाची कारवाई मात्र कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र उघड झाले आहे....