पूणे: फुरसुंगी-उरुळीतील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात – व्हिडिओ
पुणे : प्रतिनिधीपुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अकार्यक्षम धोरणामुळे फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांतील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे....