Social Updates

पुणे: येरवडा पुलावरील स्लॅबला पडला पुन्हा खड्डा; “तात्पुरत्या दुरुस्तीने धोका कायम, नागरिकांमध्ये संताप”; “सामाजिक कार्यकर्त्यांचे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना नाही”

पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरातील तारकेश्वर ब्रिजवर निर्माण झालेलं मोठं भगदाड नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते...

महाराष्ट्राच्या विधानसभेतून  सर्वसामान्य जनतेच्या हिताला   प्राधान्य देणार – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रतिपादन; वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन

पुणे: "महाराष्ट्राच्या विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करताना सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा होईल; त्यांच्या हिताचे निर्णय होतील. कायद्याच्या चौकटीत राहून...

आज दुपारी 4 वाजता मॉकड्रिल होणार, जिल्हाधिकाऱ्यांनी पुणेकरांना केले हे आवाहन

युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी...

Cashless Treatment for Road Accident Victims: रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आता देशभर मिळणार मोफत उपचार; सरकारने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या सविस्तर

भारत सरकारने रस्ते अपघातग्रस्तांसाठी (Road Accident Victims) एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत देशभरातील अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत...

DL Negative Point System: वाहतूक नियम मोडणाऱ्यांची खैर नाही, सस्पेंड होणार लायसन्स; काय आहे नवी पॉइंट सिस्टिम?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आता देशात वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक नवीन पॉइंट-आधारित प्रणाली लागू करण्याची तयारी...

पुणे: आरोग्य अधिकाऱ्याच्या रजेत अनियमितता? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संशयाची सुई; मनपा प्रशासनात दुजाभाव? डॉ. पाटील यांना विशेष वागणुकीचा आरोप

पुणे: पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून एका विशिष्ट अधिकाऱ्याला झालेल्या अध्ययन रजा व भत्त्याच्या मंजुरीवरून वाद निर्माण झाला आहे. पुण्याचे जेष्ठ नागरिक...

पुणे: येरवडा पोस्ट ऑफिसमधील भोंगळ कारभार: नियमांचं उल्लंघन आणि बेफिकिरीचा कळस!

पुणे, येरवडा – येरवडा पोस्ट ऑफिसमध्ये सध्या सुरु असलेला भोंगळ कारभार नागरिकांच्या आणि सेवाभावी यंत्रणांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. कार्यालयातील...

येरवडा: तारकेश्वर ब्रीजजवळ पुन्हा खड्डा; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला – पहा व्हिडिओ

पुणे – येरवडा पर्णकुटी चौकाजवळील तारकेश्वर ब्रीज परिसरात पुन्हा एकदा रस्त्यावर मोठे भगदाड (खड्डा) पडल्याचे दि. ३ मे २०२५ रोजी...

पुणे: पदोन्नती नको तर जबाबदारीही नाही; आता बदली निश्चित: वरिष्ठांचे आदेश स्पष्ट

पुणे – पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि अंमलदार पदोन्नतीसाठी पात्र असतानाही ती जाणीवपूर्वक नाकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे...

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, पाहा वेळापत्रक

पुणे| पुणेकरांना आता पाणी जपून वापरणे अत्यावश्यक ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद...

You may have missed