Sassoon Hospital: ससून काही सुधरेना! पेशंटला बेवारस सोडल्याप्रकरणी समितीचा अहवाल गुलदस्त्यात, आठ दिवस झाले कारवाई नाही – वाचा सविस्तर
पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस पेशंट संदर्भामध्ये जी घटना घडली, त्या घटनेला आठ दिवस होऊन सुद्धा दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली...