पुणे: कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीत बदल; शिक्षण विभागाचा नवा निर्णय लागू
पुणे: राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि डी.एड./बी.एड. पात्रताधारकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय...