पुणे: मुंढवा ताडीगुता चौकात ट्रक वाहतुकीविरोधात चक्का जाम आंदोलन; सामाजिक कार्यकर्ते राजेश नायर यांचा पुढाकार
पुणे : गोरगरीब नागरिकांकडून वसूल होणाऱ्या घरकराच्या (टॅक्स) पैशातून शहरात नवीन रस्ते आणि उड्डाणपूल उभारले जात असताना, त्याच पुलांवरून बेकायदेशीररित्या...