पुणे: महापालिका आणि पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव: नागरीक हतबल”; “करोडो रुपयांचे सीसीटीव्ही ठप्प: पुणेकरांची सुरक्षा धोक्यात” माहितीच्या अधिकारातून धक्कादायक सत्य उघड
पुणे: नागरीकांची सुरक्षितता अबाधित ठेवणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुलभ करणे या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने शहरातील विविध बाजारपेठा, चौक, आणि सार्वजनिक...