पुणे: भिमसैनिक युवा संघाच्या वतीने धम्म चक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

IMG-20241013-WA0007.jpg

पुणे : समता नगर, नागपुर चाळ येरवडा येथील भिमसैनिक युवा संघाने धम्म चक्र परिवर्तन दिन हा अतिशय उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून या उत्सवाची शोभा वाढविली.

या कार्यक्रमात सर्व भिमसैनिकांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी 600 नागरिकांना खीर वाटप करण्यात आले. भिमसैनिकांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले.
भिमसैनिकांची धम्मा कार्यची वाटचाल अशीच पुढे चालू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Spread the love

You may have missed