पुणे: विश्रांतवाडी भीम नगरमध्ये रखडलेले महावितरणचे काम पूर्ण;
विशाल भोसले, शुभम वाघमारे व इरफान शेख यांच्या पुढाकाराला यश
पुणे – विश्रांतवाडीतील सर्वे नं. ४६, भीम नगर परिसरात गेल्या वर्षभरापासून रखडलेले महावितरणचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामामुळे...