पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट झोपली, जाहिरातदार मोकळे – जॉकीच्या जाहिरातीवर महिलांचा जोरदार आंदोलन – व्हिडिओ व्हायरल
पुणे : शहरातील शंकरशेठ रोडवरील पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात लावण्यात आलेल्या एका होर्डिंगवरून संतापाचा स्फोट झाला आहे. हुंडाई कंपनीच्या जागेवर लावण्यात...