पुण्यात कम्प्युटर इंजिनिअर तरुणीवर बलात्कारः तोंडावर स्प्रे मारून अत्याचार, कुरिअर बॉय बनून उच्चभ्रू सोसायटीत घुसला, आक्षेपार्ह फोटो काढून पळाला
पुणे, कोंढवा | प्रतिनिधीशहरात सुरक्षेच्या गाऱ्हाण्याला उजाळा देणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना बुधवारी रात्री कोंढवा परिसरात उघडकीस...