वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा; व्हिडिओ वायरल
वटपौर्णिमेला हिंदू महिला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. पण सध्या वास्तवात...