Social Updates

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 19 ते 25 मे दरम्यान महाराष्ट्रासाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. साधारण 22 मे च्या...

महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ कागदावरच? रोजचाच खेळ: कारवाई होते, अतिक्रमण परत येते!

पुणे प्रतिनिधी : येरवडा, कळस, धानोरीत, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून विविध भागात कारवाई सुरू आहे. मात्र ही कारवाई...

महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ कागदावरच? रोजचाच खेळ: कारवाई होते, अतिक्रमण परत येते!

पुणे प्रतिनिधी : येरवडा, कळस, धानोरीत, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून विविध भागात कारवाई सुरू आहे. मात्र ही कारवाई...

राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली? वाचा एका क्लिकवर

राज्य पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्या आणि नियुक्तीचे वारे सुरू झाले आहे. राज्याच्या गृहविभागाकडून शुक्रवारी राज्यातील २६ आयपीएस अधिकारी यांच्या...

पुणे: दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामाः राजकीय बदनामी केली जात असल्याचे दिले कारण, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे: अखेर पुणे शहर राष्ट्रवादीतील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आलीय. बदनामी झाल्याचा आरोप करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा दिला....

पुणे: विश्रांतवाडीमध्ये बुद्ध जयंतीचा उत्साह; धम्मक्रांती बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, प्रतिनिधी – विश्रांतवाडी येथील भीमनगरमध्ये बुद्ध जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धम्मक्रांती बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार, कधी अन् कसे वाचा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार...

बुद्ध पौर्णिमा 2025 : भगवान बुद्धांचा जन्मदिवस आज धार्मिक श्रद्धेने साजरा; जाणून घ्या तिथी आणि ‘या’ दिवसाचं महत्त्व

नवी दिल्ली | १२ मे २०२५ – आज संपूर्ण देशभरात आणि विशेषतः बौद्ध अनुयायांमध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली...

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे का साजरा केला जातो? जाणून घ्या

Mother's Day 2025: दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी मे महिन्याच्या...

पुण्यात अवकाळी पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता

पुणे : मे महिन्याच्या तीव्र उन्हापासून दिलासा देणारा अवकाळी पाऊस शहरात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने पुढील...

You may have missed