Social Updates

पुणे: ऑनलाईन अडचणींमुळे नागरिकांना “येरवडा क्षेत्रीय”, ई परिमंडळ कार्यालयांचे हेलपाटे; सर्व्हर डाऊनचा फटका; नागरिकांची गैरसोय वाढली

पुणे: शिधापत्रिकेसंदर्भातील ऑनलाईन कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना परिमंडळ कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. मागील १५ दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे...

पुणे: पीसीएमसीच्या सहाय्यक आयुक्तावर दोन-मुलांच्या नियमांचे उल्लंघन; सहाय्यक आयुक्ताची नोकरी गेली

आपल्या तिसऱ्या अपत्याची माहिती लपविल्याने पिंपरी चिंचवड नागरी संस्थेच्या सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला (PCMC Assistant Commissioner) त्याच्या निवृत्तीच्या एक महिना...

दुधनी नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी – सैदप्पा झळकी

अक्कलकोट, दि. ९ (प्रतिनिधी): दुधनी नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा...

पुणे: ई टीव्ही भारतचे बातमीदार सज्जाद सय्यद आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित – व्हिडिओ

पुणे : 8 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या विसाव्या वाढदिवशी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले....

पुणे : सरपंच देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाज एकवटला; मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी...

स्वस्त धान्य दुकानांमध्ये गोंधळ: डिसेंबरचे धान्य वाटप अद्याप अपूर्ण; धान्य उशिरा पोहोचल्याने वाटपात विलंब; विजयकुमार क्षीरसागर परिमंडल अधिकारी

पिंपरी-चिंचवड: शहरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये डिसेंबर महिन्याचे धान्य उशिरा पोहोचल्याने त्याचे वाटप जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आले. मात्र,...

येरवड्यात बेकायदा होर्डिंग्सचा सुळसुळाट; उपायुक्त ठोंबरे कारवाई करतील का?

येरवडा (प्रतिनिधी): पुणे शहरातील येरवडा, धानोरी, आणि कळस परिसरात बेकायदा जाहिरात फलकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या फलकांमुळे परिसराचे विद्रूपीकरण...

पुणे: कोरेगाव भीमा विजयस्तंभास मानवंदना: अखिल भारतीय समता सैनिक दलाचे स्वागत व सेवा कार्यक्रम यशस्वी

पुणे: कोरेगाव भीमा विजयस्तंभास मानवंदनेसाठी आलेल्या अखिल भारतीय समता सैनिक दल, नागपूर व मुंबई शाखांचे पुण्यात येरवडा भागात मोठ्या उत्साहाने...

पुणे: शासन दरांपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या केंद्रांवर कारवाई होणार – तहसीलदारांचे आश्वासन; तक्रारी नोंदवा, कारवाई होईल – तहसीलदारचा शब्द

पुणे – आंबेगाव तालुका व मंचर शहरातील काही महा-ई-सेवा केंद्रांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे माजी...

ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतींचा खजिना: जाणून घ्या ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे; रेल्वे, बस आणि विमान प्रवासावर सूट

नवी दिल्ली: भारतातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाते. अशा नागरिकांसाठी सरकारकडून विविध प्रकारच्या...