पुणे: शिवाजीनगरसह शहरभर वाहतुकीचा गोंधळ; वाहनचालक संतप्त; सायंकाळी वाहतूक कोंडीची रोजची समस्या; उपाययोजना कधी? – व्हिडिओ
पुणे, ता. १५: शहरातील विविध ठिकाणी रोजच सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाजीनगर बस स्टॅंड चौक,...