पुण्यात बनावट नंबर प्लेट लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर आरटीओची कारवाई; बसमालकाकडून साडेदहा लाखांचा दंड वसूल
पुणे: टॅक्स, इन्शुरन्स आणि फिटनेस संपलेली असूनही बनावट नंबर प्लेट लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ)...