SC, ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आदेश तात्काळ रद्द करावा- शैलेंद्र चव्हाण:’रिपाइं’च्या वतीने कार्यकर्ता निर्धार मेळावा
पुणे: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश तातडीने रद्द करावा आणि केंद्र सरकारने...